जलस्वराज्य प्रकल्पात भ्रष्टाचार, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:04+5:302015-01-02T00:21:04+5:30

हायकोटार्त मािहती : कुही तालुक्यातील प्रकरण

In the Jodhavaranjya project, the complaint is filed in the police station | जलस्वराज्य प्रकल्पात भ्रष्टाचार, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

जलस्वराज्य प्रकल्पात भ्रष्टाचार, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

यकोटार्त मािहती : कुही तालुक्यातील प्रकरण

नागपूर : मांढळ येथे जलस्वराज्य प्रकल्पाच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. िजल्हा पिरषदेने भ्रष्टाचारात सामील ओंकार पॉिलमसर् कंपनीिवरुद्ध कुही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदिवली आहे.
यासंदभार्त मांढळ येथील शेतकरी रामकृष्ण िनरगुलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनिहत यािचका दाखल केली आहे. प्रकल्पासाठी ओंकार पॉिलमसर् कंपनीने िनकृष्ट दजार्चे पाईप िदले आहेत. िजल्हा पिरषदेनेे १० िडसेंबर २०१३ रोजी सादर प्रितज्ञापत्रात ही बाब मान्य केली आहे. आय.बी.एम. संस्थेने २५ जानेवारी २०११ रोजी िदलेल्या अहवालात पाईपच्या िनकृष्टतेवर िशक्कामोतर्ब केले आहे. यामुळे न्यायालयाने दोषी कंपनीिवरुद्ध एफआयआर का नोंदिवला नाही, अशी िवचारणा िजल्हा पिरषदेला करून उत्तर मािगतले होते. त्यानुसार िजल्हा पिरषदेने दोषी कंपनीिवरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदिवल्याची मािहती न्यायालयाला िदली आहे. न्यायालयाने िजल्हा पिरषदेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदिवण्यात आला िकंवा नाही याची मािहती घेण्याचे िनदेर्श शासनाच्या विकलाला देऊन यािचकेवर ७ जानेवारी रोजी पुढील सुनावणी िनिश्चत केली आहे.
मांढळ येथे जलस्वराज्य प्रकल्पाची कामे पूणर् झाली असली तरी नागिरकांपयर्ंत एक थेंबही पाणी पोहोचले नाही. यामुळे लाखो रुपये खचर् करूनही प्रकल्पाचा लाभ कोणाला िमळाला, हा प्रश्न उपिस्थत झाला आहे. जलस्वराज्य प्रकल्पासाठी नागिरकांना १० टक्के रक्कम द्यावी लागते. त्यानुसार मांढळ येथील नागिरकांनी ९ लाख १३ हजार ८०० रुपये गोळा केले. प्रकल्पाच्या एकूण खचार्नुसार राज्य शासनाने ६५ लाख ५५ हजार रुपये मंजूर केले. प्रकल्पांतगर्त नदीजवळ िवहीर खोदणे, गावाजवळ टाकी बांधणे व पाईपलाईन टाकणे ही कामे प्रस्तािवत होती. संबंिधत अिधकार्‍यांनी प्रकल्पाचे सािहत्य खरेदी करण्यापूवीर् िनिवदा प्रकािशत केली नाही. प्रकल्पात दजार्हीन पाईप वापरण्यात आले आहेत. यामुळे नागिरकांना स्वच्छ व िपण्यायोग्य पाणी पुरिवण्याचा उद्देश फोल ठरला, असे यािचकाकत्यार्चे म्हणणे आहे.

Web Title: In the Jodhavaranjya project, the complaint is filed in the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.