शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

JOB Alert : खूशखबर! गेल (इंडिया) लिमिटेडमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा अन् कधी करायचा अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 10:47 IST

GAIL Recruitment 2021 : गेल (इंडिया) लिमिटेडने विविध विभागांमधील एकूण 220 सरकारी नोकऱ्यांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. गेलमध्ये सरकारी नोकरी भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न कंपनी गेल (इंडिया) लिमिटेडने विविध विभागांमधील एकूण 220 सरकारी नोकऱ्यांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बुधवार 7 जुलै 2021 रोजी गेलने जाहीर केलेल्या माहितीनुसार, मॅकेनिकल, मार्केटिंग, एचआर, सिव्हिल, लॉ, राजभाषा इत्यादी विभागांमधील व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, वरिष्ठ अधिकारी आणि अधिकारी या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

असा करा अर्ज

इच्छुक उमेदवार गेल (इंडिया) लिमिटेड gailonline.com या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध केलेल्या ऑनलाईन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 7 जुलैपासून सुरू झाली आहे आणि उमेदवार 5 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतील. उमेदवारांना 200 रुपये फी देखील भरावी लागेल, जे अर्जादरम्यान ऑनलाईन पद्धतीने भरली जाऊ शकते. मात्र एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना अर्ज फी जमा करण्याची गरज नाही. या उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये पूर्ण सवलत दिली जाते.

'या' पदांसाठी होणार भरती 

व्यवस्थापक (मार्केटिंग वस्तू जोखीम व्यवस्थापन): 4 पदे व्यवस्थापक (मार्केटिंग आंतरराष्ट्रीय एलएनजी व शिपिंग): 6 पदेवरिष्ठ अभियंता (रसायन): 7 पदेवरिष्ठ अभियंता (यांत्रिकी): 51 पदेवरिष्ठ अभियंता (विद्युत): 26 पदेवरिष्ठ अभियंता (वाद्य): 3 पदेवरिष्ठ अभियंता (सिव्हिल): 15 पदेवरिष्ठ अभियंता (गेल्टेल टीसी / टीएम): 10 पदेवरिष्ठ अभियंता (बॉयलर ऑपरेशन): 5 पदेवरिष्ठ अभियंता (पर्यावरण अभियांत्रिकी): 5 पदेवरिष्ठ अधिकारी (ई अँड पी): 3 पदेवरिष्ठ अधिकारी (एफ अँड एस): 10 पदेवरिष्ठ अधिकारी (सी आणि पी): 10 पदेवरिष्ठ अधिकारी (बीआयएस): 9 पदेवरिष्ठ अधिकारी (मार्केटिंग): 8 पदेवरिष्ठ अधिकारी (एचआर): 18 पदेवरिष्ठ अधिकारी (कॉर्पोरेट कम्युनिकेशन): 2 पदे 2वरिष्ठ अधिकारी (कायदा): 4 पदे वरिष्ठ अधिकारी (एफएंडए): 5 पदेअधिकारी (प्रयोगशाळा): 10 पदेअधिकारी (सुरक्षा): 5 पदे अधिकारी (भाषा): 4 पदे

एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :jobनोकरीIndiaभारत