शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ती मी नव्हेच! JNU मध्ये मारहाण करताना व्हिडीओत दिसत असलेल्या तरुणीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 16:09 IST

जेएनयूमध्ये झालेला हल्ला हा हल्ला एबीव्हीपीच्या सदस्यांनी केल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन करून केला होता.

नवी दिल्ली -  राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये तोंडावर स्कार्फ बांधून आलेल्या टोळक्याने मोडतोड करून विद्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन करून हा हल्ला एबीव्हीपीच्या सदस्यांनी केल्याचा दावा केला होता. तसेच या स्कार्फधारी हल्लेखोरांपैकी एक तरुणी ही दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनी आणि एबीव्हीपीची सदस्य कोमल शर्मा असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता कोमल शर्मा हिने ती तरुणी आपण नसल्याचा दावा केला आहे. तसेच आपल्यावर आरोप करून बदनाम केल्याप्रकरणी संबंधित वृत्तवाहिनीविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.  यासंदर्भात अधिक माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, ''कोमल शर्मा हिने महिला आयोगाकडे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. जेएनयूमध्ये 5 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारात आपले नाव चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच संबंधित वृत्तवाहिनीने प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरणासाठी आपल्याशी संपर्कही साधला नाही, असे तिने म्हटले आहे.'' 

 जेएनयूमधील हिंसाचार प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांनी कोमल शर्मा हिची ओळख ही शर्टावरून पटवली आहे. त्यावेळी तिने फिकट निळ्या रंगाचा स्कार्फ परिधान केला होता. तिच्या हातात काठी होती. दरम्यान हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.  

टॅग्स :jnu attackजेएनयूNew Delhiनवी दिल्लीStudentविद्यार्थीPoliticsराजकारण