शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून भारताच्या या भागात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात लोक, आता 105 जोडप्यांनी घेतले 'सात फेरे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 14:48 IST

एका संस्थेने या जोडप्यांना सामाजिक मान्यता देण्याचा विडा उचलला होता. आता यासंस्थेने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या या जोडप्यांना लग्नाच्या बंधनापर्यंत पोहोचवले आहे.  संबंधित संस्था 2017पासून यासाठी प्रयत्न करत होती. (live in relationship)

ठळक मुद्देझारखंडमधील खुंटी येथे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणारे 105 जोडपे आज वैवाहिक बंधनात अडकले. गरीबीमुळे या जोडप्यांची लग्न करण्याची आणि लोकांना भोजन देण्याची परिस्थिती नव्हती. या लग्न सोहळ्याला डीसी आणि एसपींसह सर्वच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

रांची -झारखंडमधील (Jharkhand) खुंटी (khunti) येथे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणारे 105 जोडपे (couples ) आज वैवाहिक बंधनात अडकले. गरीबीमुळे या जोडप्यांची लग्न करण्याची आणि लोकांना भोजन देण्याची परिस्थिती नव्हती. समाजाज 'ढुकू' म्हणून या लोकांचा तिरस्कार केला जातो. मात्र, आता हे जोडपे विवाहाच्या बंधनात अडकल्याने त्यांना सामाजिक न्याय मिळाला आहे. राज्यपाल द्रोपदी मुर्मू आणि केंद्रीय सचिव एन एन सिन्हा यांनी या जोडप्यांना आशीर्वाद दिले. या लग्न सोहळ्याला डीसी आणि एसपींसह सर्वच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. सरना पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. (Jharkhand live in relationship 105 couples in marital bondage in khunti)105 जोडप्यांनी घेतले सात फेरे - एका संस्थेने या जोडप्यांना सामाजिक मान्यता देण्याचा विडा उचलला होता. आता यासंस्थेने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या या जोडप्यांना लग्नाच्या बंधनापर्यंत पोहोचवले आहे.  संबंधित संस्था 2017पासून यासाठी प्रयत्न करत होती.

बोंबला! शाळेऐवजी घरातच अभ्यास व्हावा म्हणून विद्यार्थ्यानं शिक्षिकेशीच बांधली लग्नगाठ; लोक म्हणाले....

...म्हणून येथील लोकांवर लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याची येते वेळ -येथील लोकांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. हे लोक लग्न आणि लग्नाचे भोजनही देऊ शकत नाहीत. यामुळे या लोकांवर लिव्ह इनमध्ये राहण्याची वेळ येते. यामुळे या लोकांना ढुकू म्हणून संबोधले जाते. सामाजिक कार्यक्रमांत भाग घेण्याचा त्यांचा अधिकारही काढून घेतला जातो. तसेच या लोकांना नेहमीच टोमणे ऐकावे लागतात. दहावीची परीक्षा देण्यासाठी युवती घरातून बाहेर पडली अन् प्रियकरासोबत लग्न करून घरी परतलीसरकारी सुविधांपासून राहावे लागते वंचित -लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या दोघांनाच नाही, तर त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांनाही समाज्याच्या तिरस्काराचा सामना करावा लागतो. तसेच सरकारी योजना, जसे विधवा पेन्शन, आधार कार्ड, राशन कार्ड तयार करण्यातही या समाजातील लोकांना प्रचंड त्रास होतो. या सर्व गोष्टींचा विचार करून संबंधित संस्थेने यांचे आयुष्य अधिक चांगले करण्यासाठी त्यांच्या सामूहिक विवाहाचे आयोजन केले. यावेळी राज्यपालांनी स्वतःच, या लोकांना सरकारी योजनांचा लाभ देण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे. 

 

टॅग्स :Jharkhandझारखंडmarriageलग्न