शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 23:21 IST

झारखंड विधानसभेचे विशेष अधिवेशन ९ ते १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे...

झारखंडच्यामुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हेमंत सोरेन गुरुवारी (28 नोव्हेंबर) प्रोजेक्ट भवनात पोहोचले. येथे त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. यानंतर त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. झारखंड विधानसभेचे विशेष अधिवेशन ९ ते १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. जेएमएमचे ज्येष्ठ आमदार स्टीफन मरांडी यांना प्रोटेम स्पीकर बनवण्यात आले आहे. ते आमदारांना शपथ देतील.

मैया सन्मान योजनेची रक्कम वाढवली -मैया सन्मान योजनेंतर्गत लाभार्थ्यांना डिसेंबरपासून दरमहा २५०० रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री सोरेन यांनी घेतला आहे. आतापर्यंत लाभार्थी महिलांना दरमहा 1000 रुपये मिळत होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान या योजनेची बरीच चर्चा झाली. महत्वाचे म्हणजे, या योजनेचा लाभ थेट महिलांपर्यंत पोहोचवून झामुमो पुन्हा एकदा सत्तेवर आल्याचे बोलले जात आहे.

1 जानेवारी 2025 पूर्वी परीक्षा कॅलेंडर जारी होणार - याच बरोबर, केंद्र सरकारकडे थकीत असलेल्या १ लाख ३६ हजार कोटी रुपयांच्या वसुलीसाठी कायदेशीर कारवाई सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याशिवाय, पोलीस नियुक्त्यांसाठी भविष्यातील परीक्षा प्रक्रियेचा आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे 1 जानेवारी 2025 पूर्वी सर्व रिक्त पदांवरील नियुक्तीसाठी JPSC, JSSC आणि इतर प्राधिकरणांचे परीक्षा कॅलेंडर प्रकाशित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 

टॅग्स :JharkhandझारखंडChief Ministerमुख्यमंत्रीState Governmentराज्य सरकार