शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या बॉयफ्रेंडला बोलवून घ्या नाहीतर...' दारू पिऊन हाय टेन्शन टॉवरवर चढली लेडी वीरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 13:33 IST

झारखंडमधील जमशेदपूरमधून एक विचित्र प्रकार समोर आला असून एक तरुणी दारू पिऊन हाय टेन्शन टॉवरवर चढली.

झारखंडमधील जमशेदपूरमधून एक विचित्र प्रकार समोर आला. दारू पिऊन एक तरूणी  हाय टेन्शन टॉवरवर चढली. रस्त्यांनी जाणाऱ्या लोकांनी तिला पाहिल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला. सुमारे १०० फूट उंचीवर पोहोचल्यानंतर संबंधित तरुणी तिच्या प्रियकराला वारंवार फोन करत होती. माझ्या प्रियकराला बोलावास नाही तर उडी मारेल, अशी तिने धमकी दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार जमशेदपूरच्या मरीन ड्राइव्ह परिसरात घडला. संबंधित तरुणी दारू पिऊन  हाय टेन्शन टॉवरवर चढली आणि वारंवार तिच्या प्रियकराला फोन करत राहिली. स्थानिक लोकांसह, पोलिस विभागानेही तिला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तरीही तरुणी खाली उतरली नाही. प्रियकर आल्यावरच खाली उतरेल, असे ती बोलत होती. सुमारे दोन तास मुलगी खाली न आल्याने बचाव पथकाने टाटा स्टील कंपनीच्या क्रेनच्या मदतीने मुलीला सुरक्षितपणे खाली आणले.सुमारे दोन तास मुलगी खाली न आल्याने बचाव पथकाने टाटा स्टील कंपनीच्या क्रेनच्या मदतीने मुलीला सुरक्षितपणे खाली आणले.

ही तरुणी कोण आहे, कुठे राहते? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. खाली येताच तरुणी बेशुद्ध झाली. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस स्टेशनचे प्रभारी कुमार सरयू आनंद दिली. तरुणीच्या या कृत्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

टॅग्स :JharkhandझारखंडViral Videoव्हायरल व्हिडिओ