शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

jharkhand election 2019 : मोदी सरकारने झारखंडला विकासाच्या मार्गावर आणले - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 04:53 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने झारखंडला प्रगती व विकासाच्या मार्गावर नेले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी म्हटले.

छत्रा/गढवा (झारखंड) : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने झारखंडला प्रगती व विकासाच्या मार्गावर नेले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी म्हटले. येथील निवडणूक प्रचारसभेत बोलताना शहा म्हणाले की, झारखंडने पूर्वीच्या सरकारांच्या कारकीर्दीत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार अनुभवला; परंतु रघुबर दास यांच्या विद्यमान सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांची आघाडी ही राज्यात निवडणूक लढवत आहे. हेमंत बाबू (सोरेन) यांना मला हे विचारायचे आहे की, झारखंडचे तरूण स्वतंत्र झारखंडसाठी झगडत असताना काँग्रेसची भूमिका काय होती? अटल बिहारी वाजपेयी सरकारने झारखंडची निर्मिती केली आणि नरेंद्र मोदी सरकारने त्याला प्रगती व विकासाच्या मार्गावर आणले, असेही शहा म्हणाले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती सुधारल्याचा दावा शहा यांनी केला.

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019BJPभाजपा