शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमध्ये एनडीए आणि ‘इंडिया’त टफफाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतंय असं चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 09:36 IST

Jharkhand Assembly election 2024 Result: महाराष्ट्राबरोबरच विधानसभा निवडणूक झालेल्या झारखंडमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये राज्यात सत्ताधारी इंडिया आघाडी आणि विरोधी पक्षांमधील एनडीए यांच्यामध्ये अटीतटीटी लढत दिसत आहे.

महाराष्ट्राबरोबरच विधानसभा निवडणूक झालेल्या झारखंडमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये राज्यात सत्ताधारी इंडिया आघाडी आणि विरोधी पक्षांमधील एनडीए यांच्यामध्ये अटीतटीटी लढत दिसत आहे. आतापर्यंत राज्यातील एकूण ८१ जागांपैकी ७५ जागांचे कल समोर आले आहे. त्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने ३९ जागांवर तर झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीने ३६ जागांवर आघाडी घेतली आहे.  

झारखंडमध्ये  विधानसभेच्या ८१ जागांसाठी १३ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर असे दोन टप्प्यात मतदान झालं होतं. राज्यात सत्ताधारी इंडिया आघाडीसमोर सत्ता राखण्याचं आव्हान आहे. येथे झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी विरुद्ध भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी यांच्यात मुख्य लढत झाली होती. 

टॅग्स :jharkhand assembly election 2024झारखंड विधानसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपा