शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सन्मान न दिल्यास त्यांना जोड्यांनी हाणा, भाजपा आमदाराची मुक्ताफळं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 1:35 PM

उत्तर प्रदेशमधल्या ललितपूर जिल्ह्यात भाजपा आमदार रामरतन कुशवाहा यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

ललितपूरः उत्तर प्रदेशमधल्या ललितपूर जिल्ह्यात भाजपा आमदार रामरतन कुशवाहा यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ललितपूर जिल्ह्यातील महरौनी कस्बेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केलं आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सन्मान न दिल्यास त्यांना बुटांनी मारा, असं हे महाशय म्हणाले आहेत.सहन करण्याचीही एक मर्यादा असते, काही अधिकारी आणि कर्मचारी सपा, बसपाच्या मानसिकतेचे आहेत. त्यांना सुधारण्यासाठी एक-दोन महिन्यांचा वेळ देतो आहे, त्यांनी महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांनाही एक प्रकारे इशारा दिला आहे. जेव्हा त्यांनी कार्यक्रमात हे विधान केलं, तेव्हा मंचावर श्रम आमि सेवायोजन राज्यमंत्री मनोहर लाल पंथ आणि नवनिर्वाचित खासदार अनुराग शर्मा उपस्थित होते.कुशवाह म्हणाले, 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना दुसऱ्या पार्टीचं सदस्यता घेण्यासाठी दबाव बनवला आहे. कार्यकर्त्यांच्या योग्य मतालाही अधिकारी किंमत देत नाहीत. रामरतन कुशवाहा यांच्या विधानावरून राज्यमंत्री मनोहर लाल पंथ आणि खासदार अनुराग शर्मा यांनी हात झटकले आहेत.