जयवंताबाई पाटील यांचे निधन
By Admin | Updated: January 23, 2017 20:13 IST2017-01-23T20:13:01+5:302017-01-23T20:13:01+5:30
जयवंताबाई पाटील

जयवंताबाई पाटील यांचे निधन
ज वंताबाई पाटीललष्करीबाग येथील जयवंताबाई नत्थुजी पाटील (७०) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. शिवनारायण सुदामेआनंदनगर येथील शिवनारायण मोरेश्वर सुदामे (६५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. करुणा दुधकवडे नालंदानगर येथील करुणा सुरेश दुधकवडे (३२) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. भीमराज मेश्रामइंदोरा येथील भीमराज रामचंद्र मेश्राम (८३) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. सुभाष भैसारेसहयोगनगर येथील सुभाष बळीराम भैसारे (३५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. सत्यभामा अतकरेअयोध्यानगर येथील सत्यभामा वासुदेव अतकरे (८०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. प्रभाकर पांडेविणकर कॉलनी येथील प्रभाकर भय्याजी पांडे (६२) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. खुशाली बावणेन्यू सुभेदार लेआऊट येथील खुशाली शिवशंकर बावणे (१८) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. प्रतिभा शिर्केदत्तात्रयनगर येथील प्रतिभा गजानन शिर्के (६७) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. सोमाजी वलकेपार्वतीनगर येथील सोमाजी जोगीराम वलके (७६) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. विजय कुंठेपूर्व समर्थनगर येथील विजय रामचंद्र कुंठे (८५) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. शांती सिडामधरमपेठ येथील शांती गजानन सिडाम (६५) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. सोमेश्वर मुरारकरबॅनर्जी लेआऊट येथील सोमेश्वर विठ्ठलराव मुरारकर (७९) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. वासुदेव रोटकेशनिवारी येथील वासुदेव तुकाराम रोटके (७६) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. बाजीराव गायकवाडइमामवाडा येथील बाजीराव झिबल गायकवाड (७६) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. सुलोचना सयामसीताबर्डी येथील सुलोचना तुकाराम सयाम (५६) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.