शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

आयएनएसच्या अध्यक्षपदी जयंत मॅथ्यू, सदस्यपदी विजय दर्डा, करण दर्डा, शैलेश गुप्ता डेप्युटी प्रेसिडेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 5:40 AM

इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) २०१८-२०१९ या वर्षासाठी मल्याळ मनोरमाचे जयंत मॅमेन मॅथ्यू यांची अध्यक्षपदी निवड झाली.

बंगळुरू  - इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) २०१८-२०१९ या वर्षासाठी मल्याळ मनोरमाचे जयंत मॅमेन मॅथ्यू यांची अध्यक्षपदी निवड झाली. शुक्रवारी आयएनएसची येथे ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली, तीत मॅथ्यू यांची निवड झाली. मिड-डेचे शैलेश गुप्ता हे डेप्युटी प्रेसिडेंट म्हणून निवडले गेले. बिझनेस स्टँडर्डच्या श्रीमती अकिला उरणकर या यापूर्वी अध्यक्ष होत्या.सोसायटीच्या कार्यकारी समितीचे अन्य सदस्य असे- श्री. एस. बालासुब्रमणियम आदित्यन (दैनिक थांथी), श्री. गिरीश अग्रवाल (दैनिक भास्कर, भोपाळ), श्री. समाहित बाल (प्रगतीवादी), श्री. व्ही. के. चोप्रा (दैनिक आसाम), श्री. विजय कुमार चोप्रा (पंजाबी केसरी, जालंधर), श्री. करण राजेंद्र दर्डा (लोकमत, औरंगाबाद), श्री. विजय जवाहरलाल दर्डा (लोकमत, नागपूर), श्री. जगजित सिंग दर्डी (दैनिक चारधिकला), श्री. विवेक गोयंका (द इंडियन एक्स्प्रेस, मुंबई), श्री. महेंद्र मोहन गुप्ता (दैनिक जागरण), श्री. प्रदीप गुप्ता (डाटाक्वेस्ट), श्री. संजय गुप्ता (दैनिक जागरण, वाराणसी), श्री. मोहित जैन (इकॉनॉमिक टाइम्स), श्रीमती सरविंदर कौर (अजित), श्री. सी. एच. किरोन (विपुला अँड अन्नदाता), श्री. एम. व्ही. श्रेयम्स कुमार (मातृभूमी आरोग्य मासिका).डॉ. आर. लक्ष्मीपथी (दिनमलार), श्री. विलास ए. मराठे (दैनिक हिंदुस्थान, अमरावती), श्री. हर्षा मॅथ्यू (वनिथा), श्री. नरेश मोहन (संडे स्टेटस्मन), श्री. अनंत नाथ (गृहशोभिका, मराठी), श्री. सुमंता पाल (अमर उजाला), श्री. प्रताप जी. पवार (सकाळ), श्री. डी. डी. पुरकायस्थ (आनंद बझार पत्रिका), श्री. आर. एम. आर. रमेश (दिनकरन), श्री. के. राजा प्रसाद रेड्डी (साक्षी, विशाखापट्टणम), श्री. अतिदेब सरकार (द टेलिग्राफ), श्री. राकेश शर्मा (आज समाज), श्री. किरण डी. ठाकूर (तरुण भारत, बेळगाव), श्री. बिजू वर्गीस (साप्ताहिक मंगलम), श्री. राजीव वर्मा (हिंदुस्थान टाइम्स, नवी दिल्ली), श्री. विनय वर्मा (द ट्रिब्यून), श्री. बाहुबली एस. शहा (गुजरात समाचार), श्री. होरमुसजी एन. कामा (साप्ताहिक बाँबे समाचार), श्री. कुंदन आर. व्यास (व्यापार, मुंबई), श्री. के. एन. तिलक कुमार (डेक्कन हेराल्ड अँड प्रजावाणी), श्री. रवींद्र कुमार (द स्टेटस्मन), श्री. किरण बी. वडोदरिया (संभाव मेट्रो), श्री. पी. व्ही. चंद्रन (गृहलक्ष्मी), श्री. सोमेश शर्मा (साप्ताहिक राष्ट्रदूत), श्रीमती अकिला उरणकर (बिझनेस स्टँडर्ड).शरद सक्सेना मानद कोषाध्यक्षव्हार्ईस प्रेसिडेंटपदी एल. अदिमूलम (हेल्थ अँड द अँटिसेप्टिक) यांची, तर शरद सक्सेना (हिंदुस्थान टाइम्स, पाटणा) यांची मानद कोषाध्यक्षपदी २०१८-२०१९ वर्षासाठी निवड झाली. लव सक्सेना हे आयएनएसचे सरचिटणीस आहेत. 

टॅग्स :Mediaमाध्यमेnewsबातम्या