जोड/ केजरीवालांच्या शपथविधीचे वाराणशीत थेट प्रक्षेपण
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:03+5:302015-02-13T23:11:03+5:30
आम आदमी पार्टीच्या वाराणसी शाखेने स्थानिक प्रल्हाद घाट येथे भव्य एलईडी स्क्रीनवर अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची तयारी केली आहे. गेल्यावर्षी केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढविली होती. दिल्लीला जाऊ न शकणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ही व्यवस्था करण्यात आली असून जनतेलाही सहभागी होता येईल, असे वाराणसीतील आपच्या एका नेत्याने सांगितले.

जोड/ केजरीवालांच्या शपथविधीचे वाराणशीत थेट प्रक्षेपण
आ आदमी पार्टीच्या वाराणसी शाखेने स्थानिक प्रल्हाद घाट येथे भव्य एलईडी स्क्रीनवर अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची तयारी केली आहे. गेल्यावर्षी केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढविली होती. दिल्लीला जाऊ न शकणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ही व्यवस्था करण्यात आली असून जनतेलाही सहभागी होता येईल, असे वाराणसीतील आपच्या एका नेत्याने सांगितले.