शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Jawed Habib:हेअरकट करताना जावेद हबीब केसात थुंकला, महिलेचा आरोप; व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 14:15 IST

Jawed Habib Viral Video: प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तो महिलेच्या केसात थुंकताना दिसत आहे.

प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो एका महिलेचे केस कापताना दिसत आहे. पण, हा व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे जावेद हबीबचे केस कापताना केलेले विचित्र कृत्य. जावेद हबीबने केसात थुंकल्याचा आरोप महिलेने केला आहे.

व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की जावेद हबीब केस कापताना पाण्याऐवजी केसात थुंकला. रिशी बग्री नावाच्या ट्विटर युझरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जावेद हबीबवर जोरदार टीका होत आहे. तर, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेची प्रतिक्रियाही समोर आली आहे. मात्र, जावेद हबीबने अद्याप त्याची बाजू मांडली नाही.

नेमके काय झाले ?जावेद हबीबचा हा व्हिडिओ मुजफ्फरनगरचा आहे. व्हिडिओमध्ये जावेद हबीब एका महिलेला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलावतो. केस कापताना तो महिलेच्या केसात थुंकतो. यादरम्यान तेथे उपस्थित असलेले लोक जोरदार टाळ्या वाजवतात. ज्या महिलेचे केस कापले जात आहेत ती व्हिडिओमध्ये थोडी अस्वस्थ दिसत आहे. 

महिलेची प्रतिक्रियाट्विटरवर समोर आलेल्या महिलेच्या व्हिडिओमध्ये ती म्हणते, 'माझे नाव पूजा गुप्ता आहे. माझे बरौत शहरात वंशिका ब्युटी पार्लर नावाचे पार्लर आहे. काल मी जावेद हबीब सरांच्या सेमिनारला गेले होते. तिथे त्याने मला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलावले. यावेळी त्याने माझ्यासोबत गैरवर्तन केले. पाणी नसेल तर थुंकूनही केस कापता येतात, असे दाखवून दिले. मी तो हेअरकट केला नाही, यापूढे मी रस्त्यावरच्या न्हाव्याकडून केस कापून घेईन पण, जाबेदकडून नाही.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलTwitterट्विटरJara hatkeजरा हटके