शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence : बंदोबस्ताचा ताण असह्य; रत्नागिरीच्या जवानाचा दिल्लीत हृदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 14:22 IST

Delhi Violence : मूळगावी उद्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार

मंडणगड: दिल्लीतील दंगल बंदोबस्ताचा ताण आल्यानं मंडणगड तालुक्यातील लाटवण येथील जवानाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मुकेश नारायण कदम असे जवानाचे नाव आहे.सीएएवरून दिल्ली उसळलेल्या हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्तासाठी भारतीय जवानांनाही तैनात करण्यात आले आहे. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न करण्यात येत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सुरक्षा रक्षकही तैनात केले आहेत.मंडणगड तालुक्यातील लाटवणचे रहिवासी असलेले मुकेश नारायण कदम दिल्लीतील दंगल भागात तैनात होते. मात्र, या दंगलीच्या बंदोबस्ताचा ताण असह्य झाल्याने मुकेश कदम यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव मंगळवारी लाटवणला आणले जाणार असून तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :delhi violenceदिल्लीSoldierसैनिकcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक