जनजागर

By Admin | Updated: July 13, 2015 01:06 IST2015-07-13T01:06:34+5:302015-07-13T01:06:34+5:30

Janjagar | जनजागर

जनजागर

>वाचविणे मुर्खपणा

राजकारणी असो वा सामान्य माणूस कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही. कायद्या प्रमाणे सर्व समान आहेत आणि मिक ी पाशेकोंना वाचविण्याचा, त्यांची शिक्षा माफ करण्याचा प्रयत्न म्हणजे मुर्खपण आहे. कायद्याच्या प्रक्रि येत तो गुन्हेगार म्हणून सिध्द झालेला आहे आणि त्यामुळे त्यांने स्वत:ची शिक्षा भोगणे हेच योग्य आहे.

अन्वेषा सिंगबाळ, पैंगिण, काणकोण.

Web Title: Janjagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.