जनार्दन द्विवेदी/ जोड द्विवेदी म्हणतात, विधानाचा विपर्यास जनार्दन द्विवेदी/ जोड द्विवेदी म्हणतात, विधानाचा विपर्यास
By Admin | Updated: January 23, 2015 01:03 IST2015-01-23T01:03:54+5:302015-01-23T01:03:54+5:30
जनार्दन द्विवेदी यांनी दुपारी काँग्रेसच्या मुख्यालयात धाव घेत दीर्घ स्पष्टीकरण जारी केले. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ घेण्यात आला. त्या मुलाखतीत निवडणुकीचे विश्लेषण केले जात होते. भारतीय असण्याचा अर्थ मला माहीत आहे. महात्मा गांधी, नेहरू, लोहिया आणि इंदिरा गांधी यांच्यासारख्या नेत्यांकडून मी शिकलो आहे. मोदी हे भारतीयतेचे प्रतीक ठरतात हा शब्द मी कधीही वापरला नाही. त्याबद्दल मी कुणाला खुलासा देण्याची गरज नाही, असेही द्विवेदी म्हणाले.

जनार्दन द्विवेदी/ जोड द्विवेदी म्हणतात, विधानाचा विपर्यास जनार्दन द्विवेदी/ जोड द्विवेदी म्हणतात, विधानाचा विपर्यास
ज ार्दन द्विवेदी यांनी दुपारी काँग्रेसच्या मुख्यालयात धाव घेत दीर्घ स्पष्टीकरण जारी केले. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ घेण्यात आला. त्या मुलाखतीत निवडणुकीचे विश्लेषण केले जात होते. भारतीय असण्याचा अर्थ मला माहीत आहे. महात्मा गांधी, नेहरू, लोहिया आणि इंदिरा गांधी यांच्यासारख्या नेत्यांकडून मी शिकलो आहे. मोदी हे भारतीयतेचे प्रतीक ठरतात हा शब्द मी कधीही वापरला नाही. त्याबद्दल मी कुणाला खुलासा देण्याची गरज नाही, असेही द्विवेदी म्हणाले.------------------------सोनिया गांधींनी भेट नाकारली?काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्यानंतर द्विवेदी यांनी खुलासा देण्यासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट मागितली मात्र अद्यापपर्यंत सोनियांनी त्यांना वेळ दिलेला नाही. तत्पूर्वी माकन यांनी त्यांच्या मुलाखतीबद्दल पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. राहुल गांधी यांच्या आदेशानुसारच माकन यांनी तातडीची पत्रपरिषद घेत द्विवेदी यांचा समाचार घेतला.