शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

‘बेबी तू आया नहीं मुझे लेने..., तू...’, फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांच्या पार्थिवासमोर होणाऱ्या पत्नीचा टाहो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 18:11 IST

जामनगर हवाई दलाच्या तळाजवळ बुधवारी रात्री झालेल्या विमान अपघातात सिद्धार्थ यादव यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ यादवचे नुकतेच लग्न झाले होते आणि या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याचे लग्न होणार होते.

गुजरातमध्ये झालेल्या जग्वार लढाऊ विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांच्यावर शुक्रवारी हरियाणातील रेवाडी जिल्ह्यातील माजरा भालखी या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील सुशील यादव यांनी त्यांच्या त्यांना मुखाग्नी दिला. सिद्धार्थ  २८ वर्षांचे होते. यावेळी त्यांची होणारी पत्नी सानिया देखील पोहोचली होती. ती वारंवार म्हणत होती, 'बेबी तू आया नहीं मुझे लेने… तू बोल कर गया था कि मैं तुझे लेने आऊंगा...'

जामनगर हवाई दलाच्या तळाजवळ बुधवारी रात्री झालेल्या विमान अपघातात सिद्धार्थ यादव यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ यादवचे नुकतेच लग्न झाले होते आणि या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याचे लग्न होणार होते. सिद्धार्थ हे माजी सैनिकांच्या कुटुंबातील होते, त्याचे वडील सुशील यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली होती आणि त्याचे आजोबा आणि पणजोबा देखील सैन्यात होते.

फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांचे पार्थिव रेवाडी येथे आणण्यात आले होते. तेथून ते त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हातात तिरंगा घेऊन अनेक माजी सैनिकांसह मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उभे होते. त्यांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या वाहनावर त्यांनी फुलांचा वर्षाव केला.

सिद्धार्थ यांच्या सन्मानार्थ भारतीय हवाई दलाच्या जवानांनी बंदुकीची सलामी दिली. हरियाणाचे माजी मंत्री बनवारी लाल, रेवाडी जिल्ह्यातील बावल येथील भाजप आमदार कृष्ण कुमार, हजारो स्थानिक लोक, भारतीय हवाई दलाचे (IAF) अधिकारी, सशस्त्र दलाचे सदस्य, पोलिस अधिकारी आयएएफ अधिकाऱ्याला अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.

"बेबी तू आया नहीं मुझे लेने। तूने कहा था..." -सिद्धार्थ यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी त्यांची होणारी पत्नी सानिया देखील आली होती. ती मृतदेहाकडे पाहून रडत राहिली. सिद्धार्थचा फोटो पाहून सानिया वारंवार म्हणत होती, "बेबी तू आया नहीं मुझे लेने, तूने कहा था तू आएगा..." तसेच, आपल्याला सिद्धार्थचा अभिमान आहे, हेरी सानियाने म्हणाली. सिद्धार्थचे लग्न २ नोव्हेंबर रोजी होणार होते.

टॅग्स :Haryanaहरयाणाindian air forceभारतीय हवाई दलSoldierसैनिक