शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Jammu Kashmir : सोपोरमध्ये जवानांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 12:56 IST

जम्मू काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसोपोर जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्माबुधवारी संध्याकाळपासून सुरू होती चकमक

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गुरुवारी (13 डिसेंबर) सकाळच्या सुमारास या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सध्या परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे आणि परिसरात शोधमोहीम सुरू आहे.  ब्राथ कला परिसरात बुधवारी (12 डिसेंबर) संध्याकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. भारतीय लष्कर, स्पेशल ऑपरेशन ग्रुप, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफनं दहशतवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम राबवली.   

परिसरातील एका घरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. जवान घटनास्थळी पोहोचल्यानंतर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. पण रात्री जवानांनी मोहीम थांबवली आणि आज सकाळी पुन्हा सुरू झालेल्या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले.  

दरम्यान, काश्मीर खोऱ्यात जवानांकडून वारंवार दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली जात आहे. या वर्षात आतापर्यंत 235 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक दहशतवाद्यांची संख्या अधिक होती. 

 

 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी