शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Jammu-Kashmir: बांदीपोरामध्ये सैन्याच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला, 1 जवान शहीद तर 3 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 18:20 IST

Jammu-Kashmir: जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. 

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला केल्याची घटना समोर आल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 1 जवान शहीद झाला असून, चार जवान जखमी झाले. जखमींपैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. 

काश्मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला केला. सुरक्षा दलावर केलेल्या या हल्ल्यात ग्रेनेड 1 पोलीस जवान शहीद झाला असून, चौघांची प्रकृती गंभीर आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज (शुक्रवारी) दुपारी पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाला लक्ष्य केले. दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराने गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे.यामुळेच दहशतवाद्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळेच सुरक्षा दलांवर अनेकदा असे भ्याड हल्ले केले जात आहेत. 

डिसेंबरमध्ये दोन पोलिसांची हत्या याआधी डिसेंबरमध्ये उत्तर काश्मीरमधील बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांनी भ्याड कृत्य केले होते. दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले होते. 10 डिसेंबरच्या संध्याकाळी गुलशन चौकात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले, रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला