शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Jammu-Kashmir Terrorist Attack: "आता सगळे मरणार", कुलगाममध्ये हिंदू शिक्षिकेच्या हत्येनंतर फारुख अब्दुलांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 16:12 IST

Jammu-Kashmir Terrorist Attack: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी आज एका हिंदू महिला शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या केली आहे.

Jammu-Kashmir Terrorist Attack:जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी आज एका हिंदू महिला शिक्षिकेची हत्या केली आहे. शाळेत घुसून सर्वांसमोर महिलेवर गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे आधीच परिसरात भीतीचे वातावरण पसरेल आहे. पण, या घटनेवरुन जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. 

फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त विधानजम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भरदिवसा शाळेत घुसून एका हिंदू शिक्षिकेची हत्या करण्यात आली. रजनी बाला असे या महिलेचे नाव आहे. या हत्येवर प्रश्न विचारला असता अब्दुल्ला म्हणाले की, 'आता सर्व मारले जातील.' त्यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात ते मीडियासमोरून जाताना हे वक्तव्य करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सामान्य जनता फारुख अब्दुल्ला यांच्यावर नाराज आहे. 

राहुल भटचा खूनदोन ते तीन आठवड्यांपूर्वी काश्मीरच्या बडगाममध्ये 12 मे 2022 रोजी लष्कर-ए-तैयबाच्या  दहशतवाद्यांनी एका सरकारी कार्यालयात घुसून हल्ला केला होता. यात राहुल भट यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राहुल भट स्थलांतरित काश्मिरी हिंदूंच्या रोजगारासाठी दिलेल्या विशेष पॅकेजसाठी काम करत होते. आधी राहुल भट आणि आता रजनी बाला यांच्या दिवसा ढवळ्या झालेल्या हत्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाFarooq Abdullahफारुख अब्दुल्ला