शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Jammu Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 09:44 IST

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

ठळक मुद्देशोपियान जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्येदोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश घटनास्थळावरुन शस्त्रास्त्रं केली जप्त

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात रविवारी (18 नोव्हेंबर) सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात रेबन परिसरात चकमक उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर, एसओजी आणि सीआरपीएफनं संयुक्त मोहीम राबवत या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. 

शोपियान परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना सूत्रांकडून मिळाली होती. यानंतर जवानांनी शोधमोहीम राबवली. शोधमोहिमेदरम्यान जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, चकमकीनंतर घटनास्थळावरुन एक एके-47 आणि पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. शिवाय, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळखही पटली आहे. अलबदर नवाज आणि आदिल अशी ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत. 

पंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी )

दरम्यान, यापूर्वी शनिवारी दुपारी शोपियान जिल्ह्यातच दहशतवाद्यांनी तीन युवकांचं अपहरण केले होते. यातील एकाची हत्या करुन, अन्य दोघांना सोडून देण्यात आले होते.  

 

टॅग्स :TerrorismदहशतवादterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर