शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 11:50 IST

Jammu-Kashmir: सरकारने १९९० साली झालेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येचे खटले पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

Jammu-Kashmir: विशेष तपास संस्थेने (SIA) मंगळवारी श्रीनगरमधील ८ ठिकाणी छापे टाकले. १९९० मध्ये काश्मिरी पंडित सरला भट्ट यांच्या हत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एप्रिल १९९० मध्ये झालेल्या या हत्येचा तपास करण्यासाठी SIA ने छापे टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. महत्वाची बाब म्हणजे, हे छापे माजी JKLF प्रमुख यासीन मलिक याच्या घरासह अनेक माजी कमांडरांच्या लपण्याच्या ठिकाणांवर टाकण्यात आले आहेत. 

यासीन मलिकच्या घरावर छापेमीडिया रिपोर्ट्सनुसार, काश्मिरी पंडितांवर हल्ल्यांच्या अनेक घटना उघडकीस आल्या तेव्हाचे हे प्रकरण आहे. उपराज्यपालांनी काही काळापूर्वीच १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला झालेल्या काश्मिरी पंडितांच्या अनेक हत्यांचे खटले पुन्हा उघड करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार SIA ने ही कारवाई सुरू केली आहे. श्रीनगरमधील मैसुमा भागातील जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा माजी प्रमुख यासीन मलिक याच्या निवासस्थानावरही छापे टाकण्यात आले आहेत. 

सरला भट्ट यांना निर्घृणपणे मारलेलंनर्स म्हणून काम करणाऱ्या काश्मिरी पंडित सरला भट्ट यांचे शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या वसतिगृहातून १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला अपहरण करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी श्रीनगरच्या सौरा भागात त्यांचा गोळ्यांनी चाळणी केलेला मृतदेह सापडला. हा खटला सुरुवातीला निगीन पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. नंतर एसआयएकडे वर्ग करण्यात आला. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादीraidधाड