शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लोक आपल्या इच्छेनं धर्मांतर करतायत, तलवारीच्या जोरावर नाही : गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 09:45 IST

लोकांनी फुटीरतावादी राजकारणाला बळी पडू नये, आझाद यांचं वक्तव्य.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Congress Leader) गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) हे शनिवारी जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) मधील उधमपूर येथे नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी लोकांना फुटीरतावादी राजकारणाला बळी पडू नये, असा सल्ला दिला. "सरपंच, जिल्हा, ब्लॉक विकास परिषदा, संसद सदस्य किंवा विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी लोकांमद्ये कधीपर्यंत फूट पाडत राहणार," असंही ते म्हणाले. 

"तुम्ही चांगलं काम, मानव सेवा आणि राजकारणाच्या जोरावर जे काही पाहिजे मिळवू शकतो. लोकांमध्ये फूट पाडून, द्वेष पसरवून आपल्या देशाचं, धर्माचं आणि समाजाचंच नुकसान होणार आहे," असं गुलाम नबी आझाद म्हणाले. यावेळी त्यांनी धर्मांतराच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. "लोक स्वेच्छेने धर्मांतर करत आहेत. कोणीही तलवारीच्या धाकाने करत नाही," असंही ते म्हणाले. ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आणि शांतता, बंधुत्व आणि करोनाच्या महासाथीचा खात्म्यासाठी प्रार्थना करण्यास आपण या कार्यक्रमात सहभागी झाल्याचेही ते म्हणाले. 

"मी कायमच दरबार मूवचं समर्थन करत होतो. महाराजांनी आपल्याला तीन गोष्टी दिल्या आणि त्या जम्मू काश्मीरच्या जनतेच्या हिताच्या होत्या. त्यापैकी एक दरबार मूव होती. महाराजा (हरी सिंह) यांनी जे या प्रदेशातील नसलेल्या लोकांपासून भूमी आणि नोकऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित केली होती," असंही ते म्हणाले.

महाराजांचं शासन चांगलं होतंयावेळी त्यांनी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यावरही भाष्य केलं. "आज इतक्या वर्षांनी आपण पाहतोय की महाराजा ज्यांना हुकुमशाह असं म्हटलं जायचं ते वर्तमान सरकारच्या तुलनेत चांगले होते. महाराजा जनतेच्या कल्याणासाठी काम करत होते. परंतु वर्तमान सरकारनं आमच्याकडून तिन्ही गोष्टी हिरावून घेतल्या," असंही आझाद म्हणाले.

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादJammu Kashmirजम्मू-काश्मीर