शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 11:44 IST

Jammu-Kashmir: सैन्याने दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसरात वेढा घातला आहे.

Jammu-Kashmir: स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. अशातच, जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. या दरम्यान झालेल्या चकमकीत एका जवानाला वीरमरण आले. जम्मू-काश्मीरमध्ये एका आठवड्यातील ही दुसरी मोठी घटना आहे, ज्यामध्ये लष्कराचे जवान शहीद झाले आहेत. सध्या बारामुल्ला आणि उरी सारख्या संवेदनशील भागात शोध मोहीम सुरू आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमधील चिरुंडा गावात घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, सुरक्षा दलांनी वेळीच हा प्रयत्न हाणून पाडला. दहशतवादी आणि सैन्यातील चकमकीत एक जवान शहीद झाला. चकमक अजूनही सुरू असून, सैन्याने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात चकमकी झाल्या आहेत. 

३ ठिकाणी चकमकी एक आठवड्यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड, कठुआ, बारामुल्ला येथे एकाच वेळी ३ ठिकाणी चकमकी झाल्या. बारामुल्लाच्या चक टप्पर क्रीरी पट्टन भागात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी ४ दहशतवाद्यांना ठार मारले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा देखील जप्त केला आहे. तर, दुर्दैवाने २ जवान शहीद झाले, तर इतर दोघे जखमी झाले. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला