शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न; लष्कर-ए-तैयबाचे 5 दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 19:53 IST

Jammu Kashmir Encounter: जम्‍मू-काश्‍मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्‍टरमध्ये ही चकमक झाली.

Jammu Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये गुरुवारी (26 ऑक्टोबर) सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईत भारतीय जवानांनी लष्कर-ए-तैयबाच्या (एलईटी) 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या भागात अजूनही शोधमोहीम सुरू असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले. जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा गट घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सकाळी लष्करासोबत संयुक्त कारवाई करण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात भारततीय सैनिकांनी गोळीबार केला. 

सुरुवातीला दोन घुसखोर मारले गेले, यानंतर 6 तास चाललेल्या चकमकीत आणखी 3 दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. सध्या या भागात सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरू आहे. आणखी काही दहशतवादी लपले आहे का, याचा शोध घेतला जात आहे. तसेच, ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादIndian Armyभारतीय जवान