शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ITBP Jawans Bus Accident: मोठी दुर्घटना! 39 आयटीबीपी जवानांची बस दरीत कोसळली; 6 शहीद, अनेक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 12:47 IST

ITBP Jawans Bus Accident: पहलगामच्या फ्रिस्लान जवळ घाटातून ही बस जात असताना रस्त्याकडेच्या नदीमध्ये खोल दरीत ही बस कोसळली आहे. या बसची अवस्था पाहता हा अपघात भीषण आहे.

जम्मू काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. आयटीबीपी जवानांना घेऊन जात असलेली जम्मू काश्मीर पोलिसांची बस खोल दरीत कोसळली आहे. यामध्ये अनेक जवान गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती येत आहे.  तर सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. बसचे ब्रेक फेल झाल्याने ही बस २०० फूट खोल दरीत कोसळली.

चंदनवारीहून पहलगाम येथे हे जवान जात होते. या बसमध्ये ३७ आयटीबीपीचे जवान आणि दोन जम्मू काश्मीर पोलिसांचे जवान प्रवास करत होते. अमरनाथ यात्रा परिसरात या जवानांची तैनाती करण्यात आली होती. 

पहलगामच्या फ्रिस्लान जवळ घाटातून ही बस जात असताना रस्त्याकडेच्या नदीमध्ये खोल दरीत ही बस कोसळली आहे. या बसची अवस्था पाहता हा अपघात भीषण आहे. यामध्ये अनेक जवानांना गंभीर दुखापती झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच या अपघातात मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

 

आयटीबीपीच्या सहा जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर इतर अनेक जवान जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी श्रीनगर येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानAccidentअपघातJammu Kashmirजम्मू-काश्मीर