शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Jammu-Kashmir: श्रीनगरच्या डाउनटाउन परिसरात बॉम्ब स्फोट आणि गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 16:32 IST

Jammu-Kashmir: आजच्याच दिवशी दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवली होती.

ठळक मुद्दे मागील दोन वर्षात 130 टॉप कमांडर्ससह 459 दहशतवादी ठार

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करुन आज 2 वर्षे पूर्ण होत आहे. पण, आजच्या दिवशी श्रीनगरच्या डाउनटाउन परिसरात मोठा ब्लास्ट आणि गोळीबार करण्यात आला आहे. डाउनटाउन परिसरातील जामा मशिदीजवळ हा ब्लास्ट झाला. सुदैवाने या हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. सध्या पोलिस या हल्ल्यामागील सुत्रधाराचा शोध घेत आहेत. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा कमी तीव्रतेचा आयईडी ब्लास्ट होता. यानंतर दहशतवाद्यांनी हँड ग्रेनेट फेकत गोळीबारही केला. या हल्ल्याच्या काही तासांपूर्वी दहशवाद्यांनी सोपोरच्या मुख्य चौकात गोळीबार केला होता. या दहशतवाद्यांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगिल्यानुसार, दहशतवाद्यांनी पोलिसांवरही दुरून गोळीबार केला, पण कुणालाही गोळी लागली नाही.

दोन वर्षात 130 टॉप कमांडर्ससह 459 दहशतवादी ठारपाच ऑगस्ट 2019 ला जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटलवल्यानंतर दररोज दहशतवाद्यांसाठी काळा दिवस ठरत आहे. मागच्या दोन वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये 130 टॉप कमांडर्ससह 459 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. तसेच, 149 दहशतवाद्यांनी आत्मसमर्पणही केले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादी