शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू- काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराकडून शोधमोहीम सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 11:12 IST

जम्मू- काश्मीर मधील हंदवारामध्ये रविवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं आहे.

ठळक मुद्दे जम्मू- काश्मीर मधील हंदवारामध्ये रविवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं आहे. एका नागरिकालाही आपला जीव गमवावा लागला.

श्रीनगर- जम्मू- काश्मीर मधील हंडवारामध्ये रविवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं आहे. यामध्ये एका नागरिकालाही आपला जीव गमवावा लागला. सध्या दहशतवादी आणि सुरक्षा दलातील चकमक थांबली असून परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी मिळाल्याची माहिती मिळते आहे. 

 

शनिवारी शोपिया येथेही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला होता. पण अंधाराचा फायदा घेऊन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली होती.याआधी शुक्रवारी पुंछ आणि राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. यात एक भारतीय जवान जखमी झाला होता. 5 डिसेंबर रोजी पाकिस्तानी सैन्याने राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टर येथे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार करून भारतीय लष्कराचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो आणि दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत केली जाते आहे, असं बोललं जातं आहे. 

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून भारतीय लष्कर दहशतवाद्यांविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या चकमकींमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं आहे. अनेकांना जिवंत पकडण्यात यश आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये आत्तापर्यंत 205 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवाद