शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये 210 दहशतवादी सक्रिय, 65 टक्के स्थानिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 12:30 IST

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या जवळपास 210 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक जास्त काश्मीरमधील दक्षिणेकडील भागात असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमध्ये 210 दहशतवादी सक्रियदहशतवाद्यांमध्ये 65 टक्के स्थानिकश्रीनगरमधील परिस्थिती चिंताजनक

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सध्या जवळपास 210 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक जास्त काश्मीरमधील दक्षिणेकडील भागात असल्याचे सांगण्यात येत आहे. या भागातील दहशतवादी लष्कराच्या निशानावर आहेत. दहशतवाद्यांची ही संख्या कमी नाही आहे. मात्र, काश्मीरच्या घाटीत लष्कराचे जवान तैनात असून ते दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी तयार असल्याचे एका लष्कराच्या अधिका-यांने सांगितले.

दहशतवाद्यांचा आकडा होता 250 पर्यंत... सुत्रांच्या माहितीनुसार, 210 हा दहशतवाद्यांचा आकडा कमी नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी हा आकडा 250 इतका होता. सध्याच्या परिस्थितीत सक्रीय दहशतवाद्यांमध्ये 65 टक्के स्थानिक दहशतवादी आहेत. या व्यतिरिक्त बाहेरुन म्हणजेच पाकिस्तानमधून आलेले 35 टक्के दहशतवादी आहेत. यामध्ये  हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. सध्या हिजबुल मुजाहिद्दीनचे 62 ते 64 टक्के सक्रिय आहेत. तर लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांचे 35 टक्के दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. याशिवाय एजीयू आणि अलबदरचे काही दहशतवादी आहेत.    

स्थानिक दहशतवाद्यांमध्ये वाढ...सुरुवातीला स्थानिक दहशतवाद्यांचे प्रमाण 60 टक्क्यापर्यंत होते, तर पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांचे 40 टक्के होते. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधून भारतात घुसखोरी करणा-या दहशतवाद्यांचा लष्कारांकडून खात्मा करण्यात येत आहे. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये सध्या स्थानिक दहशतवाद्यांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये जवळपास 5 टक्क्यांची वाढ झाली आहे.  

श्रीनगरमधील परिस्थिती चिंताजनक...श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या घटना आधी घडत नव्हत्या. श्रीनगर दहशतवाद्यांसाठी राहण्यासाठी सोयीस्कर होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी श्रीनगर निशाण्यावर ठेवले आहे. याठिकाणी अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. लष्कराचे जवान श्रीनगरमध्ये सर्च ऑपरेशन करत नाही, मात्र दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यास सर्च ऑपरेशन केले जाते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादीLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबा