शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला; CRPFचे सहा जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 20:20 IST

जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीर : श्रीनगरमधील करणनगर परिसरात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सहा सीआरपीएफचे जवान जखमी झाल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील करणनगर परिसरात सीआरपीएफ आणि पोलीस यांच्या संयुक्त पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी जवानांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. हा हल्ला संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास झाला.  यात सहा सीआरपीएफचे जवान जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 

जखमी झालेले जवान सीआरपीएफच्या 144व्या बटालियनमधील असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय, हा परिसरात सुरक्षा जवानांनी घेरला असून लपलेल्या दहशतवाद्याचा शोध सुरू आहे. 

दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील अवंतीपोरा परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तसेच, कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असल्याची माहितीही जम्मू-काश्मीरपोलिसांनी दिली होती. या तीन दहशतवाद्यांची नावे नवीद ताक, हमीद लोन ऊर्फ हामिद लल्हारी आणि जुनैद भट अशी होती. तर हामिद लल्हारी हा अंसर-गजवात-उल-हिंद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होत्या. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीPoliceपोलिस