भारत मुक्ती मोर्चातर्फे १३ रोजी जैमिनी कडू यांचे व्याख्यान
By Admin | Updated: March 12, 2016 00:33 IST2016-03-12T00:33:29+5:302016-03-12T00:33:29+5:30
जळगाव : भारत मुक्ती मोर्चातर्फे १३ मार्च रोजी दुपारी १ वाजता अमळनेर येथील साने गुरूजी हायस्कूल, एस.एम. सभागृहात विचारवंत, लेखक जैमिनी कडू यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच प्रा. शिवाजी पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन जिल्हाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यासह पदाधिकार्यांनी केले आहे.

भारत मुक्ती मोर्चातर्फे १३ रोजी जैमिनी कडू यांचे व्याख्यान
ज गाव : भारत मुक्ती मोर्चातर्फे १३ मार्च रोजी दुपारी १ वाजता अमळनेर येथील साने गुरूजी हायस्कूल, एस.एम. सभागृहात विचारवंत, लेखक जैमिनी कडू यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच प्रा. शिवाजी पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन जिल्हाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यासह पदाधिकार्यांनी केले आहे.