जळगाव, चाळीसगावात नाही मिळाले तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीची स्थिती : पदे रिक्त, दोन शहराध्यक्षांची पदेही रिकामी

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:31+5:302015-08-26T23:32:31+5:30

जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी तालुका व शहराध्यक्षांची घोषणा केली. यात जळगाव व चाळीसगावात तालुकाध्यक्ष आणि चाळीसगाव, फैजपुरात शहराध्यक्षांची पदे रिक्त ठेवण्याची वेळ पक्षावर आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Jalgaon, Chalisgaon did not get Taluka President's position: vacant posts, two posts of city president vacant | जळगाव, चाळीसगावात नाही मिळाले तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीची स्थिती : पदे रिक्त, दोन शहराध्यक्षांची पदेही रिकामी

जळगाव, चाळीसगावात नाही मिळाले तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीची स्थिती : पदे रिक्त, दोन शहराध्यक्षांची पदेही रिकामी

गाव- राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी तालुका व शहराध्यक्षांची घोषणा केली. यात जळगाव व चाळीसगावात तालुकाध्यक्ष आणि चाळीसगाव, फैजपुरात शहराध्यक्षांची पदे रिक्त ठेवण्याची वेळ पक्षावर आल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील यांनी घोषणा केली. या वेळी कार्याध्यक्ष विलास पाटील, महानगराध्यक्ष परेश कोल्हे, किरण पाटील, वाय.एस.महाजन, कल्पना पाटील, मीनल पाटील, प्रकाश पाटील, सलीम इनामदार, लता मोरे आदी उपस्थित होते.
तालुकाध्यक्षांची माहिती (कंसात तालुका) विकास पाटील (पाचोरा), संजय पाटील (भडगाव), यशवंत पाटील (पारोळा), राजेंद्र देसले (एरंडोल), विक्र्रांत पाटील (अमळनेर), रमेश पाटील (धरणगाव), राजेंद्र पाटील (चोपडा), मुकेश येवले (यावल), सोपान पाटील (रावेर), शालीकराम काजळे (बोदवड), शरद पाटील (जामनेर), रवींद्र पाटील (भुसावळ), लीलाधर पाटील (मुक्ताईनगर).
शहराध्यक्ष- हरिभाऊ पाटील (पाचोरा), प्रदीप महाजन (भडगाव), मंगेश पाटील (पारोळा), मनोज पाटील (एरंडोल), धीरेंद्र पुरभे (धरणगाव), मुख्तार खाटिक (अमळनेर), अमृत सचदेव (चोपडा), शेख करीम (यावल), डॉ.अब्दुल सत्तार (रावेर), हरिसिंह परदेशी (सावदा), विकास पाटील (मुक्ताईनगर), देवेंद्र खेवलकर (बोदवड), माधव चव्हाण (जामनेर), डॉ.दीपक पाटील (भुसावळ).

Web Title: Jalgaon, Chalisgaon did not get Taluka President's position: vacant posts, two posts of city president vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.