जेटली यांची उद्या अर्थतज्ज्ञांशी चर्चा

By Admin | Updated: February 26, 2016 03:10 IST2016-02-26T03:10:24+5:302016-02-26T03:10:24+5:30

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली सोमवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यापूर्वी एक अभूतपूर्व पाऊल उचलत त्यांनी शनिवारी प्रमुख अर्थतज्ज्ञांशी बैठक बोलावली आहे.

Jaitley discusses with economists tomorrow | जेटली यांची उद्या अर्थतज्ज्ञांशी चर्चा

जेटली यांची उद्या अर्थतज्ज्ञांशी चर्चा

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली सोमवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यापूर्वी एक अभूतपूर्व पाऊल उचलत त्यांनी शनिवारी प्रमुख अर्थतज्ज्ञांशी बैठक बोलावली आहे.
शनिवारी सकाळी अर्थतज्ज्ञांशी होणाऱ्या या बैठकीला वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा आणि अर्थमंत्रालयाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही बैठक दीड तास चालणार आहे. यापूर्वीच्या कोणत्याही अर्थमंत्र्याने अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थतज्ज्ञांची बैठक बोलावली नव्हती.

Web Title: Jaitley discusses with economists tomorrow