जयशंकर जोड-उमर
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:33+5:302015-01-29T23:17:33+5:30
उमर अब्दुल्लांकडून नियुक्तीचे स्वागत

जयशंकर जोड-उमर
उ र अब्दुल्लांकडून नियुक्तीचे स्वागतदरम्यान श्रीनगर येथून प्राप्त वृत्तानुसार जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी विदेश सचिवपदी एस. जयशंकर यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे. हा एक चांगला निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.