जयपूरमध्ये पीकेिवरुद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:33+5:302015-01-03T00:35:33+5:30

जयपूर-िहंदूंच्या धािमर्क भावना दुखावल्याचा सतत आरोप होत असलेल्या पीके या िचत्रपटाच्या िदग्दशर्क, िनमार्ते व प्रमुख कलाकारािवरुद्ध येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर दोन गटांमध्ये वैमनस्य िनमार्ण करण्याचा व धािमर्क भावनांना दुखावण्याची कलमे लावण्यात आली आहे.

In Jaipur, filed a complaint against PK | जयपूरमध्ये पीकेिवरुद्ध गुन्हा दाखल

जयपूरमध्ये पीकेिवरुद्ध गुन्हा दाखल

पूर-िहंदूंच्या धािमर्क भावना दुखावल्याचा सतत आरोप होत असलेल्या पीके या िचत्रपटाच्या िदग्दशर्क, िनमार्ते व प्रमुख कलाकारािवरुद्ध येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर दोन गटांमध्ये वैमनस्य िनमार्ण करण्याचा व धािमर्क भावनांना दुखावण्याची कलमे लावण्यात आली आहे.
येथील बजाजनगर पोलीस ठाण्यात नोंदिवलेल्या या तक्रारीत मात्र या िचत्रपटाचे िदग्दशर्क, िनमार्ते व कलाकार यांची नावे नमूद केलेली नाहीत. ही तक्रार सांगानेरच्या प्रतापनगरातील बसंत गहलोत यांनी केली आहे. िहंदू संघटनांनी या िचत्रपटावर िहंदूंच्या धािमर्क भावनांची चेष्टा केल्याचा आरोप करून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. दुसरीकडे मात्र उत्तर प्रदेश व िबहारच्या मुख्यमंत्र्यांनी हा िचत्रपट पाहून त्याला करमुक्त केले आहे.

Web Title: In Jaipur, filed a complaint against PK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.