शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना कैद्याने तुरुंगातून दिली ठार मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 13:27 IST

पंजाबमधील फरीदकोट तुरूंगात असलेल्या एका कैद्याने मुख्यमंत्र्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे येथील तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

चंदीगढ : पंजाबमधील फरीदकोट तुरूंगात असलेल्या एका कैद्याने मुख्यमंत्र्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे येथील तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

फरीदकोट तुरुंगात असलेल्या एका कैद्याने जवळपास 3 मिनिटांचा व्हिडिओ बनवून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, पंजाबचे डीजीपी सुरेश अरोडा आणि कारागृह मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गोविंद सिंग असे या कैद्याचे नाव असून तो 'ए'  कॅटेगरीचा गुन्हेगार आहे. 

भटिंडा येथील रॅलीदरम्यान अमरिंदर सिंग यांनी खोटे बोलल्याचा उल्लेख या व्हिडिओत कैद्याने केला आहे. पंजाबमधील अंमली पदार्थाचा व्यवसाय पूर्णपणे संपुष्टात आणण्याचे वचन अमरिंदर सिंग यांनी या रॅलीत दिले होते. पण त्यांनी तसे केले नाही. अमरिंदर सिंग यांनी खोटे वचन दिल्यामुळे त्यांनी सुवर्ण मंदिरात जाऊन देवाची माफी मागायली हवी, असे त्याने या व्हिडिओत कैद्याने म्हटले आहे. हा व्हिडिओ त्याने फेसबुकवर अपलोड केला आहे.

दरम्यान, फरीदकोटच्या एका पोलीस अधिका-यांने सांगितले की, आम्ही या कैद्याचा मोबाईल जप्त केला आहे. तसेच, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :PunjabपंजाबCrimeगुन्हा