शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दोेन्ही हातांत लाडू शक्यच नाही; दर कमी होतील, पण करकपात अशक्यच -  धर्मेंद्र प्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 5:40 AM

पेट्रोल व डिझेलच्या किमती गेल्या काही दिवसांत कमी झाल्या आहेत. त्या आणखीही कमी होतील. परंतु ‘दोनो हाथ में लड्डू नही हो सकते’, असे सांगून किमती कमी होण्यासाठी करांमध्ये कपात केली जाण्याची अपेक्षा ठेवू नये, असे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : पेट्रोल व डिझेलच्या किमती गेल्या काही दिवसांत कमी झाल्या आहेत. त्या आणखीही कमी होतील. परंतु ‘दोनो हाथ में लड्डू नही हो सकते’, असे सांगून किमती कमी होण्यासाठी करांमध्ये कपात केली जाण्याची अपेक्षा ठेवू नये, असे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी स्पष्ट केले.प्रधान म्हणाले की, गेली २० वर्षे देशातील पेट्रोल व डिझेलच्या किमतींची सांगड आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांशी घातलेली आहे. अमेरिकेत चक्रीवादळे आल्याने मध्यंतरी किमती वाढल्या. गेल्या काही दिवसांत दर कमी झाले आहेत व ते आणखीही कमी होतील.इंधनाचे दर आटोक्यात राहावेत यासाठी त्यावरील कर कमी केले जाणे शक्य नाही, असे सांगून ते म्हणाले की, दोन्ही हातांत लाडू मिळू शकत नाहीत, हे ग्राहकांनी समजून घ्यावे. पायाभूत सुविधा व कल्याणकारी योजना यासाठी पैसा लागतो व तो करांमधूनच मिळतो.प्रधान म्हणाले की, लोकशाहीत जनतेकडून कराच्या रूपाने मिळालेला पैसा बव्हंशी कल्याणकारी योजनांसाठी खर्च होतो. यात लपवाछपवी काही नाही. त्यामुळे चांगले रस्ते हवे असतील, स्वच्छ पिण्याचे पाणी हवे असेल व मुलांनाचांगले शिक्षण हवे असेल तर कर देणे क्रमप्राप्त आहे. सर्व राज्यांच्या सहमतीने जीएसटी व्यवस्था लागू केली आहे. त्यामुळे राज्यांना विश्वासात घेऊन लवकरच पेट्रोलियम पदार्थही जीएसटी व्यवस्थेत आणले जातील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंप