माध्यमांवर िनबर्ंध लावणे अशक्य- जेटली मीिडयासाठी आिथर्क मॉडेल असावे : पेड न्यूजला आळा हवाच

By Admin | Updated: January 15, 2015 22:33 IST2015-01-15T22:33:01+5:302015-01-15T22:33:01+5:30

नवी िदल्ली : सध्याच्या युगात मािहतीच्या प्रसारणावर िनबर्ंध(सेन्सरशीप) आणणे अवघड असून वृत्तसंस्था आिण माध्यमांकडे ठोस असे आिथर्क मॉडेल नसल्यामुळे पेड न्यूजसारखे अयोग्य प्रकार िझरपत राहण्याची शक्यता आहे, असे मािहती आिण प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.

It is impossible to restrict media - Jaitley should have an economic model for the media: the paid news should get off. | माध्यमांवर िनबर्ंध लावणे अशक्य- जेटली मीिडयासाठी आिथर्क मॉडेल असावे : पेड न्यूजला आळा हवाच

माध्यमांवर िनबर्ंध लावणे अशक्य- जेटली मीिडयासाठी आिथर्क मॉडेल असावे : पेड न्यूजला आळा हवाच

ी िदल्ली : सध्याच्या युगात मािहतीच्या प्रसारणावर िनबर्ंध(सेन्सरशीप) आणणे अवघड असून वृत्तसंस्था आिण माध्यमांकडे ठोस असे आिथर्क मॉडेल नसल्यामुळे पेड न्यूजसारखे अयोग्य प्रकार िझरपत राहण्याची शक्यता आहे, असे मािहती आिण प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.
तंत्रज्ञानाच्या अत्याधुिनकीकरणामुळे बातमीची व्याख्या आिण ग्राहकाची वतर्णूक बदलली आहे. या िदवसांत कॅमेर्‍यात जे बंिदस्त होत नाही अशा बाबीला बातमीमूल्य उरलेले नाही. थोडक्यात कॅमेर्‍यात िदसत नसेल तर ती बातमी ठरत नाही. एका कायर्क्रमात बोलताना त्यांनी प्रिसद्धी माध्यमांच्या बदलत्या पिरिस्थतीकडे लक्ष वेधले. सवर् वृत्तसंस्थांसाठी आिथर्क मॉडेल हे प्रत्यक्षात उतरले जावे. तसे होत नाही ही िचंतेची बाब आहे. त्यामुळेच पथभ्रष्टतेचा मागर् अवलंबला जाण्याची भीती असते. पेड न्यूज हा त्यातीलच प्रकार आहे. िनवडणूक आयोगानेही पेड न्यूजबद्दल िचंता व्यक्त करीत अटकाव घालण्यासाठी मागर् शोधला आहे.
-----------
हे स्पधेर्चे युग...
सध्याच्या युगात मीिडयावर सेन्सरशीप लादणे अशक्य आहे. सुदैवाने जगभरातील वृत्तपत्र आिण प्रिसद्धी माध्यमांवर िनबर्ंध लादण्याच्या फारच मोजक्या घटना घडल्या आहेत. सध्या िनबर्ंध आणले गेले तरी तंत्रज्ञानाच्या अत्याधुिनकीकरणामुळे अंमलबजावणी अशक्य आहे. सध्या स्पधेर्चे युग असून अिधकािधक नजरा आपल्याकडे वळिवण्यासाठी गुणवत्तेशी तडजोड केली जात आहे. तथािप दीघर् पल्ला गाठताना सवोर्त्कृष्ट ते यशस्वी होईल यावर माझा िवश्वास आहे,असेही जेटली म्हणाले.

Web Title: It is impossible to restrict media - Jaitley should have an economic model for the media: the paid news should get off.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.