शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या घटना रोखणे प्रभू रामचंद्रांनाही अशक्य, भाजपा आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 04:32 IST

बलात्कार करणे ही नैसर्गिक विकृती आहे. साक्षात प्रभू रामचंद्रदेखील बलात्काराच्या वाढत्या घटना रोखू शकणार नाहीत, असे वादग्रस्त उद्गार उत्तर प्रदेशमधील भाजपा आमदार सुरेंद्र नारायण सिंह यांनी शनिवारी काढले.

लखनौ - बलात्कार करणे ही नैसर्गिक विकृती आहे. साक्षात प्रभू रामचंद्रदेखील बलात्काराच्या वाढत्या घटना रोखू शकणार नाहीत, असे वादग्रस्त उद्गार उत्तर प्रदेशमधील भाजपा आमदार सुरेंद्र नारायण सिंह यांनी शनिवारी काढले.ते पुढे म्हणाले की, बलात्काराच्या नैसर्गिक विकृतीने सर्वांनाच पछाडले आहे. जर लोकांनी महिलांना भगिनीसमान मानले, कुटुंबीयांशी वागतो त्या स्नेहाने त्यांच्याशी वर्तन केले, तरच बलात्काराच्या घटनांना आळा घालता येईल. राज्यघटनेतील कायद्यांनी नव्हे, तर मूल्यांद्वारेच हेशक्य होईल.उधळलेली मुक्ताफळे- याआधी उन्नाव येथे एका युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले व त्यापायी तुरुंगाची हवा खावी लागलेले भाजपाचे आमदार कुलदीपसिंह सेनगर यांना पाठिंबा देऊन सुरेंद्र नारायण सिंह यांनी वादळ निर्माण केले होते.- गेल्याच महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांची वेश्यांशी तुलना करून, तसेच पालक व स्मार्ट फोनमुळे महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे, अशी मुक्ताफळे उधळून त्यांना वाद ओढवून घेतला होता. 

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदार