शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ISRO मानवाला अंतराळात पाठवणार, 'गगनयान' मोहिमेतील SMPS चाचणी यशस्वी; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 19:49 IST

Gaganyaan Mission: पुढील वर्षी 'गगनयान' मोहिमेद्वारे ISRO भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे.

Isro Gaganyaan Mission: अलीकडेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO)ने आपला महत्वकांशी प्रोजेक्ट चंद्रयान-3 लॉन्च केला. या यशस्वी उड्डानानंतर आता इस्रो भीमपराक्रम करण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी इस्रोला गगनयानाद्वारे मानवाला अंतराळात पाठवण्याच्या दिशेने मोठे यश मिळाले आहे.

महत्वाची चाचणी यशस्वी

गगनयान मिशनच्या सर्व्हिस मॉड्युल प्रोपल्शन सिस्टमची (SMPS) गुरुवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. SMPS गगनयान ऑर्बिटल मॉड्यूलच्या गरजा पूर्ण करते. तमिळनाडूमधील महेंद्रगिरी येथील इस्रोच्या प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये हॉट चाचणीचे अंतिम कॉन्फिगरेशन घेण्यात आले. गगनयान मोहीम पुढील वर्षी सुरू होणार असून, इस्रोची जोरदार तयारी सुरू आहे.

हवाई दलातील तिघांची निवड

केंद्र सरकारने गगनयान मोहिमेसाठी इस्रोला 10 हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अंतराळात भारताची ही पहिली मानवी मोहीम असेल. गांभीर्य पाहता इस्रोमध्ये याबाबत सविस्तर चाचण्या केल्या जात आहेत. गगनयानच्या माध्यमातून अंतराळवीरांना पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचीवर पाठवण्याची इस्रोची योजना आहे. या संदर्भात भारतीय हवाई दलाचीही मदत घेतली जात आहे. हवाई दलाला अंतराळवीरांची निवड करण्यास सांगितले आहे.

भारतासाठी सर्वात मोठी मोहिमगगनयान हा इस्रोच्या तीन अंतराळ मोहिमांचा समूह आहे. यामध्ये दोन मोहिमा मानवरहित आहेत, तर तिसर्‍या मोहिमेत मानवालाही अवकाशात पाठवले जाणार आहे. या मोहिमेत तीन अंतराळवीर पाठवले जातील, त्यापैकी दोन पुरुष आणि एक महिला असेल. इस्रोने पृथ्वीच्या सर्वात जवळच्या कक्षेत (लोअर ऑर्बिट) मानवी वाहन पाठवण्याची योजना आखली आहे. गगनयान मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या निवडक देशांच्या यादीत भारतही सामील होईल.

टॅग्स :isroइस्रोChandrayaan-3चांद्रयान-3IndiaभारतTamilnaduतामिळनाडू