गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:14+5:302015-02-14T23:52:14+5:30
आकोट : स्थानिक राहुलनगरामध्ये ५५ वर्षीय इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली.

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
आ ोट : स्थानिक राहुलनगरामध्ये ५५ वर्षीय इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली. विष्णू हिंमतराव गोरडे असे मृतकाचे नाव असून, याबाबतची फिर्याद शुद्धोधन हिरोळे यांनी दिल्यानंतर आकोट शहर पो.स्टे. मध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)................