शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात ISI चा मोठा कट, दहशतवाद पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न; चीन अशी करतोय पाकिस्तानला मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 01:40 IST

पाकिस्ताननी गुप्तचर संस्था आयएसआय, भारताविरुद्ध हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना चिनी बनावटीची विशेष उपकरणे पुरवत आहे.

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, आता पाकिस्तानच्या सहाय्याने आणखी एका दहशतवादी कारस्थानाचा खुलासा झाला आहे. खरे तर, दहशतवादी 'मेड इन चायना' शस्त्रांद्वारे जम्मू-काश्मीरमध्ये हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहेत. जम्मूमध्ये टनेल आणि स्नायपर हल्ल्यांत चिनी साधनांचा वापर करण्यात येत आहे. तर काश्मीरमध्ये आयईडी आणि ड्रोन ही नवीन पाकिस्तानी शस्त्रे आहेत. 

पाकिस्ताननी गुप्तचर संस्था आयएसआय, भारताविरुद्ध हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना चिनी बनावटीची विशेष उपकरणे पुरवत आहे. या दहशतवाद्यांना आयएसआयकडून ग्रेनेड, पिस्तूल, नाईट व्हिजन डिव्हाईस, ड्रोन आणि डिजिटल सुरक्षित कम्युनिकेशन सिस्टिम सारख्या चिनी बनावटीच्या साधनांचा पुरवठा करत आहे. पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवादी छावण्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे. यात दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, स्फोटक सामग्री पुरविणे आणि त्यांच्यासाठी जंगल युद्ध मोड्यूल तयार केले जाते. 

दहशतवाद्यांना चिनी शस्त्रे पुरवत आहे आयएसआय  -आयएसआयच्या पाकिस्तान-काश्मीर-चीन अशा ट्रॅंगल योजनेनुसार, दहशतवाद्यांच्या गरजेप्रमाणे चीनमध्ये शस्त्रे तयार करून, ती पाकिस्तानला पाठविली जातात. यानंतर, ती शस्त्रे काश्मीरमध्ये पोहोचतात. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना पिस्तूल, ग्रेनेड आणि नाईट व्हिजन सारख्या चिनी उपकरणांचा पुरवठा होतो. याशिवाय चिनी ड्रोनच्या माध्यमाने भारतीय भागात दहशतवाद्यांना मदत करण्यासाठीही शस्त्रास्त्रे पाठविली जातात. दहशतवाद्यांना भारतीय सीमेत घुसखोरी करण्यासाठी विशेष डिजिटल मॅप शीट देण्यात येते. याद्वारे नेव्हिगेशन सिस्टीमच्या सहाय्याने घुसखोरी करण्याचा कट रचला जात आहे.

टॅग्स :TerrorismदहशतवादchinaचीनPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिक