शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेनला उशीर झाल्यास प्रवाशांना मिळणार IRCTC कडून मोफत जेवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 13:13 IST

तुम्ही आरक्षित तिकिटावर प्रवास करत असाल आणि तुमची ट्रेन पाच ते सहा तास उशिराने धावत असेल तर तुम्हाला भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगम (IRCTC) कडून जेवण मोफत मिळणार आहे. 

ठळक मुद्देट्रेनला उशीर झाल्यास प्रवाशांना मिळणार मोफत जेवणभारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगम (IRCTC) कडून मिळणार आरक्षित प्रवाशांची खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये म्हणून निर्णय

नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणा-यांसाठी एक खूशखबर आहे. जर, तुम्ही आरक्षित तिकिटावर प्रवास करत असाल आणि तुमची ट्रेन पाच ते सहा तास उशिराने धावत असेल तर तुम्हाला भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगम (IRCTC) कडून जेवण मोफत मिळणार आहे. 

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात मीडियाशी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, सध्या रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे कामकाज सुरु आहे. हे काम खासकरुन रविवारच्या दिवशी सुरु आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना उशिर होत आहे. अशा परिस्थितीत ट्रेनमध्ये असणा-या आरक्षित प्रवाशांची खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगम (IRCTC) कडून जेवण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासोबतच, विनाआरक्षित तिकिट काढून प्रवास करणा-या नागरिकांंसाठी सुद्धा आम्ही मोफत जेवण देण्याचा विचार करत आहोत, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. 

येत्या 15 ऑगस्टला रेल्वेचे नवीन वेळापत्रक आणले जाणार आहे. त्यामध्ये प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवर चालणा-या नियोजित कामकाजामुळे उशीर होणा-या रेल्वेगाड्यांची माहिती दिली जाणार आहे, असेही पीयूष गोयल म्हणाले.

बिल न दिल्यास जेवण मोफतरेल्वेत महागडे जेवण विकून प्रवाशांना त्याचे बिल न देणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्रालयाने संबंधित विभागांना दिले आहेत. यामुळे प्रवाशाने जेवणाचे बिल मागितल्यास ते कंत्राटदाराला द्यावेच लागणार आहे. अन्यथा त्याला पैसे देऊ नका असे निर्देश रेल्वेने प्रवाशांना दिले आहेत. 31 मार्च 2018 पासून रेल्वेने हे नवीन नियम लागू केले आहेत.  

टॅग्स :railwayरेल्वेIRCTCआयआरसीटीसी