शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
6
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
7
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
8
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
9
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
10
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
12
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
13
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
14
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
15
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
16
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
17
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
18
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
19
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य

IPS Prashant Kumar: हे आहेत रिअल लाइफ 'सिंघम', आतापर्यंत केलाय 300 पेक्षा जास्त गुंडांचा एनकाउंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 19:57 IST

IPS Prashant Kumar : IPS प्रशांत कुमार, ज्यांचे फक्त नाव ऐकून गुन्हेगारांचा थरकाप उडतो.

ADG Prashant Kumar : अभिनेता अजय देवगणला तुम्ही चित्रपटात 'सिंघम' अवतारात पाहिलं असेल. पण, आज आम्ही तुम्हाला रील नाही तर खऱ्या आयुष्यातील 'सिंघम'ची ओळख करुन देणार आहोत. रिपोर्ट्सनुसार, या अधिकाऱ्याने आतापर्यंत 300 हून अधिक एन्काउंटर केले आहेत. या सिंघम अधिकाऱ्याचं नाव IPS प्रशांत कुमार आहे.

प्रशांत कुमार हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांचा जन्म बिहारमधील सिवान येथे झाला. IPS अधिकारी होण्यापूर्वी प्रशांत कुमार यांनी एमएससी, एमफिल आणि एमबीएही घेतले. प्रशांत कुमार यांची आयपीएस म्हणून निवड झाल्यावर त्यांना तामिळनाडू केडर मिळाले. नंतर 1994 मध्ये त्यांनी यूपी कॅडर IAS डिंपल वर्मा यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांची यूपी केडरमध्ये बदली झाली.

मुख्यमंत्री योगींचे विश्वासूसध्या यूपी पोलिसात ADG कायदा आणि सुव्यवस्था म्हणून ते तैनात आहे. डिसेंबर 2022 पासून राज्याचे सर्व पोलिस आयुक्त ADG L&O IPS प्रशांत कुमार यांना रिपोर्ट करततात. डीजीपी डीएस चौहान यांनी हा आदेश जारी केला आहे. एडीजी प्रशांत कुमार हे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी मानले जातात.

असे अनेक पुरस्कार मिळाले आहेतIPS प्रशांत कुमार यांना शौर्याबद्दल 3 वेळा पोलीस पदक मिळाले आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशातील गुंडांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यूपी सरकारने प्रशांत कुमार यांची एडीजी म्हणून नियुक्ती केली. निर्भय गुन्हेगार खुलेआम शस्त्रे उगारून गंभीर घटना घडवत होते. कुख्यात संजीव जीवा, कग्गा गँग, मुकीम काला, सुशील मुंचू, अनिल दुजाना, विकी त्यागी, सुंदर भाटी, साबीर आदी गुन्हेगार सक्रिय होते. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी प्रशांत कुमार यांना मेरठला पाठवून एकामागून एक चकमकीत गुन्हेगारांचा खात्मा केला.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसyogi adityanathयोगी आदित्यनाथ