शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांचे कर्दनकाळ, ५२ एन्काउंटर; IPS अजय कुमार यांना तिसऱ्यांदा मिळणार राष्ट्रपती पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 15:16 IST

IPS Ajay Kumar Sahni: एन्काउंटर स्पेशालिस्ट अजय कुमार साहनी यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.

IPS Ajay Kumar Sahni: उत्तर प्रदेशातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी अजय कुमार साहनी यांना त्यांच्या शौर्यासाठी यावर्षी पुन्हा एकदा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना यापूर्वी दोनवेळा राष्ट्रपती पदक मिळाला आहे. त्यांच्या कारकिर्दीतील हे तिसरे राष्ट्रपती पदक आहे. उत्तर प्रदेश कॅडरचे आयपीएस अधिकारी साहनी हे यूपी पोलिसात एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात. 

गुन्हेगारांचे कर्दनकाळ ५२ एन्काउंटरआयपीएस अजय कुमार साहनी बरेली जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये एसएसपी म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी एकूण ५२ गुन्हेगारांचा एन्काउंटर केला आहे, ज्यात अनेक कुख्यात गुन्हेगारांचाही समावेश आहे. त्यांना राज्यातील एक कुशाग्र पोलिस अधिकारी म्हणूनही ओळखले जाते.

UPSC कधी उत्तीर्ण झाले?अजय कुमार यांनी २००८ मध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली आणि भारतीय पोलिस सेवेसाठी निवड झाली. ते मूळचे उत्तर प्रदेशातील महारागंज जिल्ह्यातील आहेत. सध्या ते बरेलीमध्ये डीआयजी पदावर तैनात आहेत. यूपी पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटनुसार, त्यांनी अर्थशास्त्रात एमए पदवी मिळवली आहे. 

त्यांनी आतापर्यंत सिद्धार्थनगर, बिजनौर, आझमगड, अलीगढ आणि बाराबंकीमध्ये एसएसपी म्हणून काम पाहिले आहे. २०२१ मध्ये एका प्रतिष्ठित मासिकाने त्यांच्या सर्वेक्षणात देशातील टॉप ५० आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये साहनी यांचा समावेश केला होता. मे २०२५ मध्ये त्यांना बरेली रेंजचे नवे आयजी म्हणून नियुक्त करण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसPresidentराष्ट्राध्यक्षUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ