शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नेत्याच्या दहशतवादी संबंधाची चौकशी करा; राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 06:39 IST

ते इथे समांतर सरकार चालवण्यासाठी आलेले नाहीत : तृणमूल

कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख याला तात्काळ अटक करण्याचे आणि दहशतवाद्यांसह त्याच्या कथित संबंधांची चौकशी करण्याचे निर्देश दिले.

चिंता व्यक्त करताना बोस म्हणाले की, तृणमूल नेत्याने कदाचित मर्यादा ओलांडली असेल. शनिवारी रात्री उशिरा राजभवनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तक्रार प्राप्त झाल्यानंतर राज्यपालांनी पोलिस प्रमुखांना दोषीला तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. निवेदनात म्हटले आहे की, ‘राजभवनच्या शांतता कक्षात शाहजहान शेखला काही पोलिस अधिकाऱ्यांच्या संगनमताने काही राजकारण्यांचे समर्थन असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर, राज्यपालांनी पोलिस प्रमुखांना गुन्हेगाराला त्वरित अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.

ते इथे समांतर सरकार चालवण्यासाठी आलेले नाहीत : तृणमूल

  • राज्यपालांच्या टीकेला उत्तर देताना, तृणमूल प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, ‘त्यांच्या टिपण्यांचा आधार काय आहे, हे आम्हाला माहीत नाही.
  • राज्यघटनेनुसार राज्यपाल राज्य सरकारशी सल्लामसलत करून काम करतात. मग कुठलाही ठोस अहवाल किंवा पुरावा नसताना ते अशी टिपणी कशी करू शकतात? ते इथे समांतर सरकार चालवण्यासाठी आलेले नाहीत’. 
  • भाजपच्या बंगाल शाखेने, ईडी अधिकाऱ्यांवर जमावाने केलेल्या हल्ल्याच्या घटनेत, सीमेपलीकडील घटक आणि रोहिंग्या निर्वासितांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे.
टॅग्स :Trinamool Congressतृणमूल काँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय