‘कोळसा पट्टेवाटपावर आणखी तपास करा’
By Admin | Updated: January 31, 2015 02:14 IST2015-01-31T02:14:24+5:302015-01-31T02:14:24+5:30
कोळसा खाणपट्टे वाटपात माजी कोळसा राज्यमंत्री संतोष बगरोडिया, माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्ता आणि कोळसा मंत्रालयाच्या

‘कोळसा पट्टेवाटपावर आणखी तपास करा’
नवी दिल्ली : कोळसा खाणपट्टे वाटपात माजी कोळसा राज्यमंत्री संतोष बगरोडिया, माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्ता आणि कोळसा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने विशेष रस घेऊन सहभाग दिल्याचे सकृद्दर्शनी दिसत असल्याचे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदविले. एएमआर आयर्न अॅन्ड स्टील प्रायव्हेट लिमिटेडला कोळसा खाणपट्टा दिल्याप्रकरणी सीबीआयने आणखी तपास करण्याचे आदेश दिले.