संगणक परिचालक संघटनेचा परिचय मेळावा
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:14+5:302015-03-20T22:40:14+5:30
भोर : महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा परिचय मेळावा नुकताच संपन्न झाला. बळिराजा मंगल कार्यालय धांगवडी येथे हा मेळावा झाला. या वेळी राज्याचे अध्यक्ष विशाल चिखलीकर, सिद्धेश्वर मुंडे, मयूर कांबळे, जिल्हाध्यक्ष संतोष कुडले, बालाजी बोडके, इंद्रजित सोनवणे अमर काशिद, राम गोळे, पराग विश्वे व सर्व संगणक परिचालक उपस्थित होते.

संगणक परिचालक संघटनेचा परिचय मेळावा
भ र : महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा परिचय मेळावा नुकताच संपन्न झाला. बळिराजा मंगल कार्यालय धांगवडी येथे हा मेळावा झाला. या वेळी राज्याचे अध्यक्ष विशाल चिखलीकर, सिद्धेश्वर मुंडे, मयूर कांबळे, जिल्हाध्यक्ष संतोष कुडले, बालाजी बोडके, इंद्रजित सोनवणे अमर काशिद, राम गोळे, पराग विश्वे व सर्व संगणक परिचालक उपस्थित होते. महाऑनलाइन कंपनीकडून जाचक नियम लावून परिचालकांची पिळवणूक होत आहे. शिवाय, वेळेवर पगार होत नाही. त्यामुळे कंपनीचा करार रद्द करून ग्रामपंचायत संगणक परिचालकांना शासकीय सेवेत घ्यावे, अशी मागणी या वेळी संतोष कुडले यांनी केली आहे.