सर्वसमाज वधू-व मेळाव्यात ५० जणांचे परिचय

By Admin | Updated: March 22, 2016 00:41 IST2016-03-22T00:41:32+5:302016-03-22T00:41:32+5:30

जळगाव : वधू -वर सूचक केंद्रातर्फे सर्व समाजासाठी राज्यस्तरीय वधू -वर व पालक परिचय झाला यात ५० वधू-वरांनी परिचय दिला. अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक आशिष लाठी होते. पुढील मेळाव्याचे आयोजन २४ एप्रिल रोजी करण्यात अले असून इच्छुकांनी माहितीसाठी प्लॉट २१ भिकमचंद जैन नगर, पिंप्राळा रोड येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Introduction of 50 people in All-party Brides & Meetings | सर्वसमाज वधू-व मेळाव्यात ५० जणांचे परिचय

सर्वसमाज वधू-व मेळाव्यात ५० जणांचे परिचय

गाव : वधू -वर सूचक केंद्रातर्फे सर्व समाजासाठी राज्यस्तरीय वधू -वर व पालक परिचय झाला यात ५० वधू-वरांनी परिचय दिला. अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक आशिष लाठी होते. पुढील मेळाव्याचे आयोजन २४ एप्रिल रोजी करण्यात अले असून इच्छुकांनी माहितीसाठी प्लॉट २१ भिकमचंद जैन नगर, पिंप्राळा रोड येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Introduction of 50 people in All-party Brides & Meetings