अमृतवाहिनीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:48+5:302015-07-10T21:26:48+5:30

संगमनेर : अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलला ब्रिटिश कौन्सिलचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची माहिती संचालिका शरयू देशमुख यांनी दिली. दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष जेकब यांच्या हस्ते पुरस्कार व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ.डॉ. सुधीर तांबे, बाळासाहेब गुंजाळ, ॲड.आर.बी. सोनवणे, रणजित देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. पाटील, व्यवस्थापक व्ही.बी. धुमाळ, प्राचार्या सेठी यांनी अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)

International Award for Amrit Vahini | अमृतवाहिनीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

अमृतवाहिनीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

गमनेर : अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलला ब्रिटिश कौन्सिलचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची माहिती संचालिका शरयू देशमुख यांनी दिली. दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष जेकब यांच्या हस्ते पुरस्कार व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ.डॉ. सुधीर तांबे, बाळासाहेब गुंजाळ, ॲड.आर.बी. सोनवणे, रणजित देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. पाटील, व्यवस्थापक व्ही.बी. धुमाळ, प्राचार्या सेठी यांनी अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)
फोटो-१०एसएएनपी०४ अमृतवाहिनी

Web Title: International Award for Amrit Vahini